Welcome To infogodess

मित्रांनो तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला आवडतच असेल तसेच मलाही आवडते मात्र मी इकडे सर्व ठिकाणी फिरवून त्याबद्दलची माहिती व्यवस्थित गोळा करून लिहायला मला आवडते.

तुम्ही एखाद्या ठिकाणी गेल्यास तुम्हाला तिथे काय काय पाहायला मिळेल तसेच तुमच्या घरापासून ते किती अंतरावर आहे तसेच त्या ठिकाणी गेल्यानंतर काय अडचणी येऊ शकतात किंवा ती तेथील सुविधा ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली तर तुम्हाला सुद्धा त्या ठिकाणाचा आनंद घेता येईल.

माहिती गोळा करून लिहिणे हा माझा छंद छंद आहे. तसेच या सर्व ठिकाणांची माहिती लिहिण्यासाठी ही वेगवेगळ्या माहिती पुस्तकांमधून तसेच अधिकृत स्त्रोतांच्या माध्यमातून सुद्धा गोळा केली जाते. अशाप्रकारे तुम्हाला फक्त प्रामाणिक माहिती आणि सूचना देण्याचा प्रयत्न मी या ब्लॉगद्वारे करीत आहे.

या वेबसाईटवर तुम्हाला नेहमी नवनवीन ठिकाणांबद्दल माहिती देण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करत राहीन.

I will keep posting more important posts on my Website for all of you. Please give your support and love.

Thanks For Visiting Our Site

Have a nice day!